बुलढाणा जिल्ह्याच्या शेतकर्यांसाठी मोठा दिलासा! खरीप पीक विमा 2024 वाटपाला अखेर सुरुवात. Pik vima update
Pik vima update आपल्या सर्वांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक अपडेट घेऊन आलो आहोत. प्रलंबित असलेल्या खरीप पीक विमा 2024 च्या वाटपाबद्दल बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर, या जिल्ह्यातील पात्र शेतकर्यांच्या बँक खात्यांमध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्याचा पीक विमा आणि प्रलंबित रक्कम: Pik vima … Read more