पॅन कार्डधारकांसाठी केंद्राची नवी योजना; या नागरिकांना मिळणार ₹५०,००० ची थेट आर्थिक मदत!PAN card

PAN card

PAN card : केंद्र सरकारने देशातील पॅन कार्डधारकांसाठी (PAN Card Holders) एक मोठी आणि महत्त्वपूर्ण आर्थिक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विशिष्ट पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या नागरिकांना थेट पन्नास हजार रुपयांपर्यंतची (₹५०,०००) आर्थिक मदत मिळणार आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब आणि दुर्बल घटकांसाठी ही योजना मोठा आधार ठरणार आहे.PAN card ₹५०,००० ची रक्कम थेट … Read more