पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! राज्य सरकारकडून वाढीव मदतीचा शासन निर्णय जाहीर; आता ३ हेक्टरपर्यंत मिळणार मदत! anudan update

anudan update

anudan update पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वी पूरग्रस्तांना दोन हेक्टरपर्यंतच्या शेत जमिनीसाठी मदत दिली जात होती, मात्र आता राज्य शासनाने ही मर्यादा वाढवून तीन हेक्टर केली आहे. या वाढीव मर्यादेमुळे मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य मिळणार आहे. या संदर्भातील शासन … Read more