बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी; मोफत भांडी योजना पुन्हा सुरू; लगेच करा अर्ज!Mofat Bhandi

Mofat Bhandi

Mofat Bhandi : महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगार बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने (MahaBOCW) काही कारणांमुळे तात्पुरती थांबवलेली ‘मोफत भांडी योजना’ (Mofat Bhandi Yojana) पुन्हा एकदा सुरू केली आहे. यामुळे राज्यातील हजारो पात्र कामगार कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. Mofat Bhandi योजनेचा … Read more