आता २ मिनिटात मोबाईलवर पहा शेत जमिनीचा नकाशा! ही आहे नकाशा पाहण्याची डिजिटल प्रक्रिया. Land Records Update.
Land Records Update. महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आणि तमाम जमीनमालकांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी आहे. आपल्या शेतजमिनीचा अधिकृत नकाशा (Land Map), जागेचे अचूक मोजमाप आणि इतर भूमी-संबंधित कागदपत्रे मिळवण्यासाठी आता तुम्हाला तहसील किंवा तलाठी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागणार नाहीत. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाने (Department of Land Records) जमिनीचे संपूर्ण रेकॉर्ड्स अत्यंत सोप्या पद्धतीने ऑनलाइन … Read more