शेतकऱ्यांसाठी महाडीबीटीचा मोठा निर्णय! या शेतकऱ्यांचे आधार आणि फार्मर आयडी ब्लाँक Mahadbt Portal

Mahadbt Portal

Mahadbt Portal : महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या निवडीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभ जलद गतीने देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे लॉटरी कार्यप्रणालीऐवजी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (First Come, First Served – FCFS) ही नवीन कार्यप्रणाली राबविण्यात येणार आहे. या बदलासोबतच, लाभ घेण्यासाठी चुकीची माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला … Read more