महाडीबीटी अनुदान स्थिती: अर्ज मंजूर. पण पैसे अडकले? यामागे नेमके कारण काय? पहा संपूर्ण माहिती. MahaDBT Scheme
MahaDBT Scheme शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवरून आपण विविध योजनांसाठी अर्ज करतो. अनेकदा आपल्याला ‘पूर्वसंमती’ (Pre-sanction) मिळाल्याचा संदेश येतो, पण अनुदान खात्यात जमा व्हायला बराच वेळ लागतो. कधीकधी शासनाचा निधी वितरणाचा जीआर (GR) येतो, पण तरीही पैसे मिळत नाहीत. यामागे नेमके कारण काय? आपल्या अर्जाचे काय झाले? एकूण किती निधी मंजूर झाला आहे … Read more