शेतीला काटेरी तार कुंपण करण्यासाठी मिळणार ९०% अनुदान. आजच करा ऑनलाईन अर्ज! MahaDBT Farmer Scheme
MahaDBT Farmer Scheme आपल्या शेतातील पिकांचे रानडुक्कर, हरिण आणि इतर वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान ही आज शेतकऱ्यांसमोरील एक मोठी समस्या आहे. यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासन ‘काटेरी तार कुंपण योजना’ राबवत आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेताला कुंपण घालण्यासाठी अनुदान दिले जाते. हा अर्ज ‘महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टल’ (MahaDBT Farmer Scheme Portal) द्वारे ऑनलाईन करायचा … Read more