महाडीबीटी योजना 2025: पाईपलाईनसाठी मिळणार 50% अनुदान! असा करा अर्ज. Maha DBT Yojana
Maha DBT Yojana शेतकरी मित्रांनो, नमस्कार! शेतीसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी. पण नुसते विहिरीत किंवा बोअरवेलमध्ये पाणी असून चालत नाही, तर ते पाणी कमीत कमी वेळेत आणि वाया न घालवता पिकापर्यंत पोहोचवणे हे एक मोठे आव्हान असते. पारंपरिक पद्धतीने पाटाने पाणी दिल्यास बरेच पाणी जमिनीत मुरून, तसेच बाष्पीभवनाने वाया जाते. यावर सर्वात सोपा आणि … Read more