सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका: LPG गॅस सिलिंडर महागला, रेल्वे बुकिंगसह UPI नियमांतही मोठे बदल!LPG Price Hike

LPG Price Hike

LPG Price Hike : शारदीय नवरात्री आणि दसऱ्याच्या उत्साहाच्या काळातच सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा नवीन झटका बसला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज, १ ऑक्टोबर २०२५ पासून, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात सुमारे १६ रुपयांची वाढ केली आहे. सलग पाच महिने दरकपात झाल्यानंतरची ही पहिली दरवाढ आहे. या दरवाढीमुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि मिठाईची दुकाने यांसारख्या ठिकाणी … Read more