गॅस सिलेंडर दरात घसरण, पाहा किती रुपयात मिळेन ?LPG Price Drop
LPG Price Drop: आजच्या काळात स्वयंपाकघरात गॅस सिलेंडरचा (LPG Cylinder) वापर खूपच सामान्य झाला आहे. त्यामुळे या आवश्यक वस्तूच्या किमतीतील बदल प्रत्येक कुटुंबासाठी महत्त्वाचे ठरतात. अलीकडेच तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) गॅस सिलेंडरच्या किमतीत काही दिलासादायक बदल केले आहेत. किमतीतील दिलासादायक घट सप्टेंबर २०२५ पासून व्यावसायिक वापरासाठी असलेल्या १९ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत ₹५१ ची कपात … Read more