महावितरण वीज बिल आता मोबाईलवर डाऊनलोड करा: नवीन आणि सोपी पद्धत! MSEDCL BILL DOWNLOAD PROCESS
MSEDCL BILL DOWNLOAD PROCESS महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL / महावितरण) च्या सर्व ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि नवीन माहिती आहे! सुरक्षिततेच्या कारणास्तव, महावितरणने वीज बिल पाहण्याची आणि डाऊनलोड करण्याची प्रक्रिया बदलली आहे. आता केवळ ग्राहक क्रमांक टाकून बिल पाहणे शक्य होणार नाही. यापुढे, तुम्हाला तुमचे वीज बिल पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी स्वतःचे … Read more