रोज फक्त ₹150 बचत करा मिळवा 19 लाखांचा निधी; LIC ची खास योजना LIC Yojana

LIC Yojana

LIC Yojana : आपल्या मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावे, असे प्रत्येक पालकाला वाटते. मुलांच्या उच्च शिक्षण, लग्न किंवा इतर मोठ्या खर्चासाठी मोठा निधी उभा करण्याचे तुमचे स्वप्न असेल, तर भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) आणलेली “चिल्ड्रन मनी बॅक प्लॅन” ही योजना तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. या योजनेत तुम्ही दररोज केवळ ₹१५० (म्हणजेच महिन्याला सुमारे ₹४,५००) … Read more