लाडकी बहीण योजनेतील या महिला ठरणार अपात्र! पहा सविस्तर माहिती. Ladki Bahin Yojana.
महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सध्या एका मोठ्या पेचात सापडली आहे. एक वर्ष पूर्ण होत असताना, या योजनेत बोगस लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने आता ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केले आहे. परंतु, अंतिम मुदत जवळ आली असतानाही, सुमारे दीड कोटींहून अधिक महिलांचे ई-केवायसी बाकी असल्याने त्यांच्या … Read more