लाडकी बहीण सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; e-KYC ला मुदतवाढ!Ladki bahin September installment date
Ladki bahin September installment date : राज्यातील लाखो महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत सप्टेंबर महिन्याचा प्रलंबित हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर हा आर्थिक आधार मिळाल्याने महिला वर्गात समाधानाचे वातावरण आहे. Ladki bahin September installment date आजपासून १५०० रुपये जमा … Read more