‘लाडकी बहीण’ e-KYC करताना फेक वेबसाईटवर क्लिक करू नका, अन्यथा…Ladki Bahin KYC fraud
Ladki Bahin KYC fraud : महाराष्ट्र राज्य शासनाने महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) आता केवायसी (KYC) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकार टाळण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेक महिलांना नवीन संकेतस्थळ उपलब्ध झाल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. … Read more