लाडकीचा हप्ता जमा होणार, (GR आला) कधी व किती आणि कोणाला?..!Ladki Bahin Installment
Ladki Bahin Installment : ‘लाडकी बहीण योजने’ च्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थींसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाने सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी मंजूर (GR – शासन निर्णय) केला आहे. यामुळे आता पात्र भगिनींच्या बँक खात्यांमध्ये मानधनाचा थकीत असलेला लाभ लवकरच जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निधी मंजूर, वाटपाची तयारी: सामाजिक … Read more