लाडक्या बहिणींना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता 3000 रुपये एकत्र मिळणार?Ladki Bahin Hapta
Ladki Bahin Hapta : शिंदे सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० चा लाभ दिला जातो. आतापर्यंत या योजनेचे १४ हप्ते मिळाले असून, पुढील हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील महिला करत आहेत. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबरमध्ये जमा झाल्यामुळे, आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबरमध्ये … Read more