लाडकी बहीण ekyc करताना ही चूक करू नका, अन्यथा पैसे होणार बंद!Ladki Bahin ekyc
Ladki Bahin ekyc : ‘लाडकी बहिण योजने’च्या सर्व लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे. सध्या सुरू असलेल्या eKYC (इलेक्ट्रॉनिक ग्राहक ओळख) प्रक्रियेत अनेक महिला घाईगडबडीत किंवा माहितीच्या अभावामुळे चुकीची उत्तरे निवडत आहेत. तुमच्याकडून अशी चूक झाल्यास, तुम्हाला मिळणारे ₹१५०० चे अनुदान बंद होण्याची शक्यता आहे. ही eKYC प्रक्रिया अचूक आणि काळजीपूर्वक पूर्ण करणे बंधनकारक … Read more