‘लाडकी बहीण’ योजनेची e-KYC झाली की नाही? घरबसल्या मिनिटांत तपासा! ladaki bahin yojana
ladaki bahin yojana महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. या योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी e-KYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. अनेक महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे, पण त्यांच्या मनात अजूनही एक शंका आहे: माझी e-KYC यशस्वीरित्या झाली आहे की नाही? काळजी करू … Read more