मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: eKYC करूनही हप्ता होणार बंद ? ladaki bahin ekyc

ladaki bahin ekyc

ladaki bahin ekyc : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ राज्यातील अनेक महिलांसाठी एक मोठा आधार बनली आहे. या योजनेतून पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. योजनेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्यासाठी आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंतच फायदा पोहोचावा यासाठी सरकारने eKYC (इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. अनेक महिलांनी … Read more