मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया सुरू! अशा पद्धतीने करा २ मिनिटांत तुमची e-KYC. ladaki bahin e-KYC update

ladaki bahin e-KYC update महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील (Ladki Bahin Yojana) महिला लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत आवश्यक आणि मोठी अपडेट आहे. योजनेत १००% पारदर्शकता राखण्यासाठी आणि लाभ फक्त खऱ्या गरजू महिलांनाच मिळावा, यासाठी शासनाने ई-केवायसी (e-KYC – Electronic-Know Your Customer) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. आता लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता नियमित … Read more