लाडकी बहीण योजनेची KYC या दिवशी होणार सुरळीत! ladaki bahin kyc
ladaki bahin kyc : महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक आधार देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, सध्या या पोर्टलवर ओटीपी (OTP) मिळण्यास तांत्रिक अडथळे येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. ladaki bahin kyc मंत्री आदिती तटकरे यांचे आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे … Read more