मोठी बातमी: हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी ३६,००० कोटी रुपयांच्या कर्जमाफी; हालचालींना वेग!Karjmafi Winter Session

Karjmafi Winter Session

Karjmafi Winter Session : नैसर्गिक संकटे आणि शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी ३६,००० कोटी रुपयांच्या मोठ्या कर्जमाफीची (Karjmafi) घोषणा करण्याची दाट शक्यता आहे. या महत्त्वाकांक्षी पॅकेजसाठी आवश्यक निधी जमा करण्याच्या दृष्टीने शासकीय स्तरावर हालचालींना वेग आला … Read more