शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा: 215 कोटींचा विमा निधी मंजूर; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय !Insurance fund

Insurance fund

Insurance fund : महाराष्ट्रातील फळबागधारक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आंबिया बहार हंगाम २०२५-२६ साठी राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा अग्रिम हप्ता म्हणून २१५ कोटी ९६ लाख ३० हजार ४९४ रुपये इतका मोठा निधी मंजूर केला आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास व्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाने १ ऑक्टोबर … Read more