टीम इंडियाला जेतेपद मिळवून देणारा खेळाडू आता प्लेइंग 11 मधून बाहेर? कप्तान व कोचपुढे मोठा पेच!IND vs WI 

IND vs WI 

IND vs WI : आशिया चषक (Asia Cup) स्पर्धेत टीम इंडियाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा फिरकीपटू कुलदीप यादव याला आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी (IND vs WI Test Series) प्लेइंग-11 मधून बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२७ (WTC 2027) मधील भारताची ही दुसरी मालिका असून, कर्णधार शुबमन गिल आणि प्रशिक्षक … Read more