HSRP नंबर प्लेट बुकिंग अपडेट: आता मुदतवाढ, दंड आणि बुकिंगची संपूर्ण माहिती | HSRP Number Plate Update
HSRP Number Plate Update – वाहनधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे! महाराष्ट्र परिवहन विभागाने उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP – High Security Registration Plate) बसवण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. जुन्या वाहनांवर (१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या) एचएसआरपी प्लेट नसेल तर आता दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे ही नवी डेडलाईन आणि बुकिंगची … Read more