महाराष्ट्रासाठी मोठी पावसाची शक्यता: ‘दसरा’ सणात पावसाचा जोर कायम! hawaman andaj

hawaman andaj

hawaman andaj प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ मानीकराव खुळे यांनी महाराष्ट्रातील हवामानाबद्दल एक महत्त्वाचा आणि मोठा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातून तयार झालेली तीव्र कमी दाब प्रणाली आज, शनिवार, २७ सप्टेंबर रोजी, स्पष्ट व ठळक आकारात रूपांतरित झाली आहे. या प्रणालीमुळे महाराष्ट्रात मोठा पाऊस अपेक्षित आहे. हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र चंद्रपूर, हिंगोली, पैठण, अहमदनगर (अहिल्यानगर) या … Read more