हमीभाव नोंदणी २०२५-२६: सोयाबीन, मूग, उडीद उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘ई-समृद्धी’ पोर्टलवर नोंदणीची सोपी पद्धत! hamibhav nondani
hamibhav nondani नमस्कार शेतकरी बांधवांनो! राज्य सरकारच्या कृषी विभागाने खरीप हंगाम २०२५-२६ साठी सोयाबीन, मूग आणि उडीद पिकांच्या हमीभाव (Minimum Support Price – MSP) खरेदी प्रक्रियेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. केंद्र शासनाने खरेदीसाठी निश्चित केलेल्या प्रमाणांनुसार (उदा. सोयाबीनसाठी १८,५०,७०० मेट्रिक टन) शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीची … Read more