महाराष्ट्र शेळी-मेंढीपालन अनुदान योजना २०२५: ₹१.२८ लाखांच्या शेळ्या आता फक्त अर्ध्या किमतीत! goat farming scheme

goat farming scheme महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी, महिला आणि बेरोजगारांना उत्पन्नाचे एक मजबूत आणि शाश्वत साधन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ही योजना म्हणजे “अंशतः ठाणबद्ध पद्धतीने शेळी/मेंढीपालन योजना” होय. २०११ पासून कार्यरत असलेली ही योजना २५ मे २०२१ पासून सुधारित स्वरूपात संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे. योजनेचा … Read more