मंत्रिमंडळा मोठा निर्णय.? आजारांवर मिळणार सरकारी मदत. government design
government design गरजू रुग्णांसाठी एक आनंदाची बातमी आहे! आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पाच लाखांपेक्षा जास्त खर्च असलेल्या नऊ दुर्धर आणि दुर्मिळ आजारांवर उपचार घेण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अनेक गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या गरीब आणि गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारी … Read more