घरकुल नवीन यादी २०२६ जाहीर! तुमच्या गावातील कोणाकोणाला मिळणार हक्काचे घर? पाहा सविस्तर Gharkul New List
Gharkul New List : स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री आवास योजना’ (PMAY) अंतर्गत ६ जानेवारी २०२६ रोजी नवीन लाभार्थी यादी (Village Wise List) प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या नागरिकांनी ‘ड’ यादी किंवा नवीन सर्वेक्षणांतर्गत अर्ज केले होते, त्यांचे … Read more