एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी घसरण !पहा नवे दर Gas Cylinder Price
Gas Cylinder Price : महागाईने त्रस्त झालेल्या सामान्य कुटुंबांसाठी स्वयंपाकघरातील सर्वात आवश्यक वस्तू असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत दिलासादायक बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली असून, लवकरच नवीन जीएसटी नियमांमुळे सामान्य ग्राहकांनाही मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक गॅस (Gas Cylinder Price) सिलेंडरच्या दरात कपात … Read more