सरकारचा नवीन निर्णय: केवळ १०० रुपयात जमिनीवर मिळेल ताबा!Gairan Land

Gairan Land

Gairan Land : ग्रामीण क्षेत्रात ‘गायरान जमीन’ हे नाव प्रत्येकाच्या ओठावर असते. अनेक शेतकरी कुटुंबे या जमिनीवर शतकानुशतके शेती करत आले आहेत किंवा तिथेच राहतात. पण अलीकडील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांमुळे आणि राज्य सरकारच्या अतिक्रमण हटाव अभियानामुळे “गायरान जमीन नावावर करणे शक्य आहे का?” हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आजच्या या लेखात आपण गायरान … Read more