संत्रा, मोसंबी, केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: थकीत पीक विम्याचा मार्ग अखेर मोकळा! Fasal Bima Update

Fasal Bima Update महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ‘अंबिया बहार २०२४’ फळपीक विम्याच्या (Fasal Bima) वितरणाची प्रक्रिया अमरावती जिल्ह्यात आता सुरू झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या अथक पाठपुराव्यानंतर, जिल्ह्यातील ३,९१० फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. थांबलेले वितरण, आता … Read more