वाढीव आर्थिक मदत की कर्जमाफी? 2 दिवसांत मोठी घोषणा Farmer Relief Maharashtra
Farmer Relief Maharashtra : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (Excessive Rainfall) मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) एक मोठी घोषणा करणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. महाजन यांच्या या वक्तव्यामुळे नैसर्गिक आपत्तीने त्रस्त झालेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.Farmer Relief Maharashtra अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात … Read more