तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे! 1 नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ 5 मोठे नियम, जाणून घ्या काय आहेत नवीन नियम! rule update
rule update ऑक्टोबर महिना आता संपत आला असून, प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे काही महत्त्वाचे बदल घेऊन नोव्हेंबर महिना आपल्या दाराशी उभा आहे. विशेषतः तुमच्या पैशांशी आणि महत्त्वाच्या कागदपत्रांशी संबंधित हे नियम 1 नोव्हेंबर 2025 पासून देशभरात लागू होतील. या बदलांकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे बँकिंग, आधार कार्ड, गॅस सिलेंडर … Read more