‘कागदी बॉन्ड’ची झंझट संपली! राज्यात आजपासून ई-बॉन्ड प्रणाली सुरू Electronic Bond

Electronic Bond

Electronic Bond : महाराष्ट्रात आजपासून कागदी बॉन्ड (Paper Bond) पद्धत संपुष्टात आणून त्याऐवजी इलेक्ट्रॉनिक बॉन्ड (e-Bond) प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वाचा आणि अत्यंत ‘जनहिताचा’ निर्णय घेतला आहे. यामुळे राज्याच्या महसूल विभागाने बदलाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे.Electronic Bond आयातदार आणि निर्यातदारांना मोठा दिलासा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे … Read more