ई-पीक पाहणी 2025: शेतकऱ्यांसाठी शेवटची संधी!E pik pahani last date

E pik pahani last date

E pik pahani last date : राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि शेवटची सूचना आहे. खरीप हंगाम २०२५ साठी आपल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तुम्ही घेतलेल्या पिकाची नोंद करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. सरकारने सुरू केलेल्या “ई-पीक पाहणी” या डिजिटल मोहिमेअंतर्गत पिकाची ऑनलाइन नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२५ आहे. “माझी शेती, माझा … Read more