केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ‘दिवाळी गिफ्ट’: महागाई भत्त्यात ३% वाढ, GR आला !Dearness Allowance

Dearness Allowance

Dearness Allowance : केंद्र सरकारने (Central Government) दसरा आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर केंद्रीय कर्मचारी (Central Government Employees) आणि पेन्शनधारकांना मोठी भेट दिली आहे. महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) तीन टक्क्यांची (3% Hike) वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या वाढीमुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून थेट ५८ टक्के इतका झाला आहे.Dearness Allowance … Read more