कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी दिवाळीचे मोठे गिफ्ट! महागाई भत्त्यात ३% वाढ निश्चित; पगार आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ DA Hike News 2025

DA Hike News 2025

DA Hike News 2025 : केंद्र सरकारी कर्मचारी (Central Government Employee) आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी (Pensioner) एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! यंदाच्या दिवाळीपूर्वी केंद्र सरकार पुन्हा एकदा महागाई भत्त्यात (Dearness Allowance – DA) वाढ करण्याची दाट शक्यता आहे. या महत्त्वपूर्ण वाढीमुळे सुमारे १ कोटी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांच्या वेतनात आणि पेन्शनमध्ये थेट वाढ होणार असून, सणासुदीच्या … Read more