महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी दरमहा ₹७,००० मानधनासह ५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य सेवाcitizen scheme
citizen scheme : महाराष्ट्र शासनाने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सन्मानाचे आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. नुकत्याच विधानसभेत सादर करण्यात आलेल्या एका विधेयकानुसार, ६५ वर्षांवरील नागरिकांना आता अनेक महत्त्वपूर्ण सोयी-सुविधा आणि मोठी आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नवीन तरतुदींमुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार … Read more