बीडमध्ये ‘दसरा मेळाव्यांचा’ राजकीय फड; मुंडे विरुद्ध जरांगे कलगीतुरा!beed dasara melava
beed dasara melava : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यांवर महाराष्ट्राचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे. गुरुवारी बीड जिल्हा दोन अत्यंत महत्त्वाच्या दसरा मेळाव्यांनी दुमदुमून गेला आणि या मेळाव्यांच्या माध्यमातून राजकीय वातावरण चांगलेच तापले. एका बाजूला भगवानगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी एकत्र येत शक्तिप्रदर्शन केले, तर दुसऱ्या … Read more