बांधकाम मजुरांसाठी खुशखबर! १० गृहपयोगी वस्तूंचा संच आता मोफत! Essential Kit Yojana 2025

Essential Kit Yojana 2025

Essential Kit Yojana 2025 महाराष्ट्र राज्यातील लाखो बांधकाम मजुरांसाठी महाराष्ट्र सरकारने एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. या वर्षीपासून (२०२५) राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी मोफत १० गृहपयोगी वस्तूंचा संच (Essential Kit) वाटप केला जात आहे. कामाच्या ठिकाणी आणि घरी चांगले जीवनमान जगता यावे, हा या योजनेमागील मुख्य … Read more