बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना मिळणार ७ लाख रुपये अनुदान!bambu lagwad

bambu lagwad

bambu lagwad : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने एक मोठी योजना आणली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (MGNREGA), शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी तब्बल ७ लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे. वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत ही योजना राबवली जात असून, शेतकऱ्यांनी या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. … Read more