आता २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी मिळणार मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा!Ativruhsti Madat
Ativruhsti Madat : राज्यातील अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच घोषणा केली आहे की, आता शेतकऱ्यांना पूर्वीच्या २ हेक्टरऐवजी ३ हेक्टरपर्यंतच्या शेतीच्या नुकसानीवर सरकारी मदत मिळू शकेल. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. Ativruhsti Madat मदतीच्या रक्कमेत भरीव वाढ मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या … Read more