नुकसान भरपाई शेतकऱ्यांना कधी मिळणार? अजित पवार यांनी दिली माहिती Ajit Pawar
Ajit Pawar : अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी मदतनिधी बँक खात्यात जमा केला जाईल, असे महत्त्वपूर्ण आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिले. यासोबतच, पवार यांनी अनेक वर्षांपासून रखडलेला महत्त्वाकांक्षी मुरबाड-माळशेज रेल्वेमार्ग मार्गी लावण्यासाठी दिल्लीत रेल्वेमंत्र्यांकडे तातडीने पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.Ajit Pawar शेतकऱ्यांसाठी मोठा … Read more