अतिवृष्टी मदत: ई-केवायसी रद्द, पण ‘ॲग्रीस्टॅक’ची नवी अट लागू?AgriStack new update
AgriStack new update : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने एक अट रद्द केली असली तरी, त्याऐवजी लागू केलेल्या दुसऱ्या एका अटीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. सरकारने मदतीसाठी आवश्यक असलेली ई-केवायसी (e-KYC) ची अट रद्द केली, मात्र त्याऐवजी ‘ॲग्रीस्टॅक’ (AgriStack) नोंदणी बंधनकारक केली आहे. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे, ज्यांची ‘ॲग्रीस्टॅक’वर नोंदणी नाही, असे … Read more