आशा पद्धतीने जोडा ‘फार्मर आयडी’ ला तुमचा राहिलेला/नवीन घेतलेला गट क्रमांक. AgriStack Farmer ID

AgriStack Farmer ID भारत सरकारने कृषी क्षेत्राला अत्याधुनिक, पारदर्शक आणि डिजिटल बनवण्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक’ (AgriStack) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा केंद्रबिंदू आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) तयार करणे. हा आयडी भविष्यात मिळणाऱ्या सरकारी अनुदाने, पीक विमा, कर्ज आणि कृषी योजनांच्या लाभांसाठी तुमचा डिजिटल ‘आधारस्तंभ’ ठरणार आहे. परंतु, हा महत्त्वाचा आयडी बनवताना … Read more