लाडक्या बहीणींनो e-KYC करायची पण आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नाही. तर चिंता करू नका! ही आहे आधारला मोबाईल लिंक करण्याची सोपी प्रक्रिया ! Aadhaar Mobile Link Process.
Aadhaar Mobile Link Process.आजच्या डिजिटल युगात आधार कार्ड (Aadhaar Card) हे प्रत्येक भारतीयाची सर्वात महत्त्वाची ओळख बनले आहे. सरकारी योजना असो, बँक व्यवहार असो, पॅन कार्ड (PAN Card) अपडेट असो किंवा कोणतेही ऑनलाईन काम, ओटीपी (OTP) आधारित पडताळणी आवश्यक असते. परंतु, तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक नसेल तर ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे शक्य … Read more